sanjay raut : वेदांता महाराष्ट्राच्या हातून निसटला अन् राऊतांच्या शेवटच्या ‘त्या’ विधानाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली

sanjay raut

sanjay raut : शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. राजकीय घडामोडींवर दररोज नियमित भाष्य करणारे राऊत सध्या गोरेगाव पत्र्याचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. यामुळे शिवसेनेच्या गोटात सध्या अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. असं असलं तरी देखील सध्या राऊत यांच्या एका जुन्या वक्तव्याची राज्यात तुफान चर्चा सुरू आहे. सध्या सोशल … Read more

shinde government : बारामतीतील ‘हा’ मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार; शिंदे सरकारचा थेट शरद पवारांना ‘दे धक्का’

Sharad Pawar Eknath Shinde

shinde government : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांना सळू की पळू केलं आहे. मागच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत घेतलेले निर्णय आता शिंदे सरकार बदलत आहेत. यामुळे सत्ताधारी, विरोधक आमने – सामने येतं असल्याच पाहायला मिळत आहेत. शिंदे – फडणवीस सरकारने नुकताच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे नेण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

फॉक्सकॉनच्या अहवालातील माहिती फुटली! प्रकल्पासाठी पुण्याचीच जमीन योग्य; गुजरातची अयोग्य, तरीही…

eknath shinde

फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालात प्रकल्पासाठी पुण्याचीच जमीन योग्य असल्याच म्हंटलंय. तर दुसरीकडे गुजरातची अयोग्य असल्याच अहवालात नमूद केलं आहे. मात्र तरीही फॉक्सकॉन प्रकल्प गुजरतला नेण्यात आला आहे. वाचा नेमकं फॉक्सकॉनच्या अहवालात काय म्हंटलंय? सेमीकंडक्टर निर्मितीचा वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. … Read more

वेदांता प्रकल्प पुन्हा राज्यात येणार! विरोधकांच्या टीकेपुढे सरकार नमले; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट पंतप्रधानांना फोन

eknatha shinde

राज्याचं राजकारण सध्या वेगळ्याच मुद्यावरून चांगलच तापलं आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरून आता राजकारण चांगलचं तापलं आहे. कालच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी  महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप केला. यामुळे आता हे प्रकरण आणखीच चिघळलं आहे. तर आता शिंदे सरकार आता चांगलचं कामाला लागलं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, मंगळवारी … Read more

“रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले तर राज्यातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का?”

Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यापासून महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय फिरवण्याचा सपाटा लावला आहे. यावरून आता विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नुकताच शिंदे – फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत एक निर्णय घेतला. फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता कॉंग्रेसने आपक्षेप घेत टीका केली आहे. याबद्दल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री … Read more