Chagan bhujbal : छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मुख्यमंत्री असते, उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

Chhagan Bhujbal, Uddhav Thackeray

Chagan bhujbal | हिंमत असेल तर समोर या, माझे आव्हान स्विकार करा. शिवसेना धक्काप्रुफ झाली आहे. रोज आम्हाला धक्के बसतात, पण आम्ही त्याला तोंड देतोय. मी आता मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र मैदानात या, आम्ही तयार आहोत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना … Read more

‘भारताचा पुढचा पंतप्रधान मराठा बनणार’; गुप्तचर संस्था राॅच्या माजी प्रमुखांचे विधान

नुकताच दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात रॉचे माजी प्रमुख आणि संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी अमरजीत सिंह दुल्लत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. अमरजीत सिंह दुल्लत म्हणाले, देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरूर बनेल. तसेच म्हणाले, आपल्याला देशासाठी संत नामदेव शोधावा … Read more