भावाने बॉम्ब फोडला अन् बहिणीने शेवटचा श्वास घेतला; संपूर्ण घटना वाचून चुकेल काळजाचा ठोका
crime news : वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे, दिवाळी..! दिवाळी म्हणजे दिवे, फराळ, फटाक्यांचा उत्साह..! दरवर्षी फटक्यांमुळे अनेक प्रकार घडतात. लहान – लहान मूलं फटाक्यांशी मस्ती करताना जखमी होतं असल्याच्या अनेक घटना घडतं असतात. आतापर्यंत फटाक्यांच्या नादात अनेकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. यामुळे फटाके फोडत असताना पालकांनी मुलांवर लक्ष्य ठेवावे, असं आवाहन करण्यात येतं. … Read more