Bacchu Kadu : कोकणातील राजकारणात प्रहारची धडक! बच्चू कडूंची रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत एंट्री, निवडणूक आयोगावरही संतापाचा सूर

Bacchu Kadu : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 246 नगरपरिषदां आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातील राजकारणात एक नवी हलचल झाली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) … Read more

मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.(Expand the cabinet later, help the affected farmers … Read more

जर असं झालं तर एकनाथ शिंदेंची सगळी मेहनत जाईल पाण्यात, समजून घ्या ‘हे’ राजकीय समीकरण

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि अपक्ष आमदारांच्या गटासह आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. दाव्यांचे चक्र सुरूच आहे. एकामागून एक विधाने समोर येत आहेत.(Eknath Shinde, rebel MLA, Shiv Sena, BJP, Uddhav Thackeray) … Read more