बाबो! सरकारी शाळेतील शिक्षक निघाला 35 कॉलेज, 2 बंगल्यांचा मालक; संपत्ती पाहून अधिकारीही हैराण

मध्यप्रदेशातील एका सरकारी शिक्षकाचा पगार सुमारे 50-70 हजार रुपये आहे. एवढ्या पगारात शिक्षकाकडे लाखोंची संपत्ती असू शकते. ग्वाल्हेरमध्ये ईओडब्ल्यूच्या छाप्यात एका शिक्षकाची कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस आली आहे. शिक्षककडे ग्वाल्हेरच्या सर्वात पॉश लोकलमध्ये फ्लॅट आहे.(government-school-teacher-leaves-35-colleges-owns-2-bungalows-officials-are-also-disturbed) याव्यतिरिक्त, त्याच्या स्वत: च्या आठ खाजगी शाळा आणि डझनभर महाविद्यालये आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांची जमिनीची कागदपत्रे सापडली आहेत. ईओडब्ल्यू(EOW)ने शनिवारी सकाळी … Read more

सरकारी शिक्षकाकडे मिळाला कुबेराचा खजिना, ३५ कॉलेज, २ बंगले, ४ कार्यालये आणि बरंच काही, वाचून हादराल

2006 मध्ये ग्वाल्हेरमध्ये 3500 रुपये महिना वेतनावर कंत्राटी शिक्षक म्हणून काम करणारे प्रशांत सिंग परमार (prashant parmar) 15 वर्षांत 27 महाविद्यालयांचा मालक बनले आहेत. ईओडब्ल्यूने शनिवारी प्रशांत यांच्या डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकले असता धक्कादायक खुलासे झाले. मूळचे राजस्थानचे असलेल्या प्रशांत परमार यांनी 2006 मध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. ईओडब्ल्यूच्या तपासणीत प्रशांत यांच्याकडे … Read more