shivsena : दसरा मेळाव्याआधीच शिवसेनेला पडणार मोठं खिंडार, तब्बल ‘एवढे’ आमदार अन् खासदार शिंदे गटात होणार सामिल

uddhav thackeray

shivsena : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आमदार, खासदारांची शिवसेनेतून गळती सुरू झाली. मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकावर एक असे मोठे धक्के त्यामुळे उद्धव ठाकरेंना बसत राहिले. आता दसरा मेळावा तोंडावर असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे संकेत शिंदे गटाकडून दिले जात आहेत. शिवसेनेचे शिंदे गटात … Read more

politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

cm shinde and thakare

politics : शिवसेनेत बंडखोरीमुळे मोठी फूट पडल्यानंतर सुद्धा ज्या ठिकाणाहून शिंदे गटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या नाशिकमध्ये आता अभेद्य शिवसेनेला हादरा बसणार आहे. जवळजवळ १७ माजी नगरसेवक शिंदे गटात लवकरच प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, असे बोलले जाते. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दोन आमदार, एक खासदार नाशिकमधून शिंदे गटात सामील झाले … Read more

राज्यात ५ हजार शाखा असणारा बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार; तब्बल ५० गाड्या भरून कार्यकर्ते मातोश्रीवर रवाना

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यभरातील असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. परंतु दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंना सोबत करण्यासाठी तळागाळातील पक्षाशी एकनिष्ठ असणारे शिवसैनिक, नेते समोर येताना दिसत आहेत. अशातच सोलापूरमधील एक मोठा नेता आता शिवसेनेच्या वाटेवर आहे. (A big leader with 5000 branches in the state will join Shiv Sena) सोलापुरात तगडा जनसंपर्क असणारे … Read more

बंडखोरी केलेल्या आमदारांना वठणीवर आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. शिंदे गटात सध्या शिवसेनेचे ४० बंडखोर आमदार आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमधील शिवसेनेच्या आजी-माजी नगरसेवकांनी देखील काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.(Uddhav Thackeray took a big step to bring the rebel MLAs to justice) यादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या … Read more

..आज त्यांच्याकडे ना पक्ष आहे ना चिन्ह, मनसेची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. कल्याण डोंबिवली मधील आजी-माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या(Shivsena) नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे.(MNS criticizes Shivsena Aditya Thackeray) यावरून मनसेने … Read more

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता अजूनही राहतो चाळीत, घराचा खास व्हिडीओ शेअर म्हणाला…

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर(Sony Marathi) लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक कलाकार अजून देखील मुंबईतील एका चाळीत राहत आहे.(maharshtrachi hasyjtra nikhil bane video shear) नुकताच … Read more

सत्ताधाऱ्यांना धूळ चारणारे धनंजय महाडिक आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी

राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप(BJP) उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी या निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.(bjp dhanjay mahdik win in rajysabha election know about him) आता विजयाचा दुष्काळ संपला आहे, … Read more

मुस्लिम गुलनाज बनला विराट कुमार, हिंदू धर्मात प्रवेशानंतर हनुमान चालिसाही केली पठण

उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम तरुणाने इस्लामधर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. शाहजहानपूर शहरातील मुस्लिम तरुण गुलनाज उर्फ ​​विराट कुमारने हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. यावेळी गुलनाज(Gulnaaj) उर्फ ​​विराट कुमारने विधिवत पूजा करून हिंदू धर्म स्विकारला आहे. गुलनाजने हनुमान चालिसा पठण देखील केले आहे.(A young Muslim has left Islam and converted to Hinduism) शाहजहानपूर शहरातील … Read more

महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदी निवड, वाचा त्यांची धडाकेबाज कारकीर्द

भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज पांडे यांची निवड करण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे हे मूळचे नागपूरचे आहेत. जनरल मनोज पांडे(Manoj Pandey) हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी देखील आहेत. १ मे रोजी जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.(General Manoj Pandey elected as Chief of Army Staff) … Read more