गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा उत्पल पर्रीकरांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले..

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदारसंघातून तिकीट दिलेले नाही. भाजपने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे, तर उत्पल पर्रीकर यांनीही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. (goa cm pramod sawant on utpal parrikar) या मुद्यावरुन गोव्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच … Read more