Bank Manager: पतीचा मृतदेह १७ दिवस घरात ठेवून भांगेत का लावत होती कुंकू? बॅंक मॅनेजर मितालीने उघड केले रहस्य

Body, Kanpur, Bank Manager, Mithali Dixit/ कानपूरमध्ये 17 महिने मृतदेह घरात ठेवल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकारी पोहोचले तेव्हा सहकारी बँकेच्या व्यवस्थापक आणि विमलेशची पत्नी मिताली दीक्षित यांच्या वेदना कागदपत्रांवर नोंदवण्यात आल्या. मितालीने सात वर्षांपूर्वी विमलेशशी लग्न केले होते. दोन मुले झाली आणि आनंदी जीवन जगत होते. एप्रिल 2021 मध्ये, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मितालीच्या आयुष्यावर … Read more

राज ठाकरेंवर पोलिस कठोर कारवाई करणार, गृहमंत्र्यांचे स्पष्ट संकेत; म्हणाले…

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे(Raj Thakare) यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. ४ तारखेनंतर जिथे जिथे अजान होणार तिथे तिथे दुप्पट आवाजात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलं.(Police will take strong action against Raj Thackeray, clear indication of … Read more

भोंग्यांसाठी परवानगी आवश्यक करणारे पोलीस आयुक्त पांडेंची बदली; ठाकरे सरकारचा निर्णय

सध्या नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे हे आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. जयंत नाईकवरे हे नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त असणार आहे. (nashik top cop deepak pande trasfered) गेल्या काही महिन्यांपासून दीपक पांडे हे वेगवेगळ्या कारणांमुळे … Read more

मुंबईतील धक्कादायक प्रकार! विद्यार्थ्यांनी भरलेली पोदार शाळेची बस झाली गायब, चार तास पालक धास्तावले

Podar school bus

मुंबईमधून एक धक्कादायक घटनासमोर झाली आहे. पोदार शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस(Bus) विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडायला निघाली होती. पण चार तास उलटून गेल्यानंतर देखील मुले घरी पोहचली नसल्यामुळे पालक चिंतेत पडले होते.(mumbai horrible news podar school bus missing) पालकांनी या प्रकरणात शाळेत चौकशी देखील … Read more

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर येणार विश्वास नांगरे पाटील? चर्चांना आले उधाण

आपल्या धडाकेबाजीमुळे बहुचर्चेत असणाऱ्या मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदी निवड झाल्याची चर्चा रंगली आहे. सध्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी विश्वास नांगरे पाटील येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही बातमी एप्रिल फुलमुळे पसरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आयर्नमन कृष्ण … Read more

पोलिसच निघाले वैरी, दलित व्यक्तीला खोट्या प्रकरणात अडकवत बळकावले त्याचे घर

कानपूरमध्ये एका दलित व्यक्तीला खोट्या खटल्यात अडकवल्याप्रकरणी 14 आरोपी पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. याशिवाय कानपूरमधील बारा(Bara) पोलिस स्टेशनचे एसएचओ दीनानाथ मिश्रा आणि गोविंद नगरचे एसीपी विकास पांडे यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.(A Dalit man was caught in a false case and his house … Read more