Uddhav Thackeray: अंधेरीतून भाजपने माघार घेतल्यानंतर शिंदे गटाचं नाही तर उद्धव ठाकरेंचच झालं नुकसान, जाणून घ्या

मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही हायव्होल्टेज लढत मानली जात होती, पण आता ती केवळ औपचारिकता राहिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती करून निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपला उमेदवार मागे घेतला आहे. आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार रुतुजा लटके यांच्यासाठी आता रस्ता मोकळा झाला आहे. Eknath Shinde, … Read more

Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला पाठींबा देणार का? शरद पवारांनी जाहीर केली भूमिका

sharad pawar

Sharad Pawar : नुकतीच मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुक लवकरच होणार असून त्याची तारीखही समोर आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आम्ही शिवसेनेला सहकार्य करणार, असे जाहीर केले आहे. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावरही भाष्य केले आहे. … Read more