‘या’ खेळाडूवर फोडले चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खापर, इन्स्टाग्रामवर केली शिवीगाळ
बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सचा सामना होता. यामध्ये मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला. पॅट कमिन्सने काल सॅम्सच्या गोलंदाची वाट लावली. तो टाकत असलेल्या 16 व्या षटकात कमिन्सने 35 धावा लुटल्या. त्यामुळे डॅनियल सॅम्सला इन्स्टग्रामवर शिवीगाळ होत आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या वादळी खेळीने सर्व चित्रच बदलून टाकलं. पॅट कमिन्सने काल सॅम्सच्या गोलंदाची वाट लावली. तो … Read more