अष्टगंध लावून पै-पै जमा करणाऱ्या पूजाला सापडलं सोन्याचं मंगळसुत्र, त्यानंतर तिने जे केलं ते वाचून वाटेल कौतूक
आपल्या समाजात अनेक लोक असे आहेत जे खरा प्रामाणिकपणा काय असतो हे दाखवून देत असतात. आता अशीच एक घटना आळंदीतून समोर आली आहे. गंध लावून पैसे जमवणाऱ्या एका चिमुकलीला सोन्याचा मंगळसुत्र सापडलं होतं, पण तिने पोलिसांकडे जमा करत आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे. (little girl return golden mangalsutra to police) सोनं म्हटलं की अनेकांना लोभ सुटतो … Read more