तरुण वयातही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या कसा टाळता येईल याचा धोका

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या अकाली निधनाच्या बातमीने संपूर्ण क्रीडा जगताला धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी भारतीय टीव्ही स्टार सिद्धार्थ शुक्लाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. (heart attack reason and solution) इतकेच नाही तर साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार, राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुरेखा सिक्री आणि ऋषी कपूर … Read more