Raj And Uddhav Thackeray On Meenatai Statue: मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; राज ठाकरे घटनास्थळी दाखल, उद्धव ठाकरेही येणार, नेमकं काय घडलं?

Raj And Uddhav Thackeray On Meenatai Statue : दादर (Dadar) येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्यावर (Statue) रात्री कोणीतरी लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे 1995 मध्ये निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्क परिसरात अर्धकृती पुतळा उभारण्यात … Read more

शेतकरी बापाच्या आयुष्यभराच्या कष्टाला पोरांचा सलाम! शेतात उभारला लाडक्या बैलजोडीसह पुतळा

देशात आणि राज्यात प्रथमच जय जवान,जय किसान हा नारा खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात उतरवण्याच काम सातारा जिल्ह्यातील खिंगर येथील शेतकऱ्याच्या पुत्रांनी केले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक पुतळे बघितले असतील. पण हा आगळावेगळा पुतळा पाहून तुम्हीही देखील चकित व्हाल. शेतकरी पुत्रांनी वडिलांचा पुतळा उभारला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवासमान मानलं जातं. आपण पाहत असतो आई-वडील मुलांसाठी … Read more

नुपूर शर्माच्या पुतळ्याला फाशी दिल्याने क्रिकेटपटू व्यंकटेश संतापला; म्हणाला हे अति होतय..

माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी पैगंबर मुहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे उघड समर्थन केले आहे. बेळगावी येथील मशिदीबाहेर नुपूरचा पुतळा लटकवल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा २१व्या शतकातील भारत आहे यावर माझा विश्वास बसत नाही. त्याच्या एकामागून एक अनेक ट्विटवर … Read more

नुपूर शर्माच्या पुतळ्याला फासावर दिल्यावर संतापला क्रिकेटपटू; म्हणाला, हा २१ व्या शतकातील भारत..

माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी पैगंबर मुहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे उघड समर्थन केले आहे. बेळगावी येथील मशिदीबाहेर नुपूरचा पुतळा लटकवल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा २१व्या शतकातील भारत आहे यावर माझा विश्वास बसत नाही. त्याच्या एकामागून एक अनेक ट्विटवर … Read more

दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच हटवला युक्रेनमधील ‘हा’ येशूचा पुतळा, वाचा यामागचे मुख्य कारण

युक्रेनवर हल्ला करत रशिया युक्रेनची राजधानी किव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु रशियाच्या हाती काही यश लागेनासे झाले आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे फक्त नागरिकच नाही तर, युक्रेनमधील ल्विव्ह येथील अर्मेनियन कॅथेड्रलमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा सुध्दा हटवून अज्ञात स्थळी ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर पहिल्यांदाच हा पुतळा … Read more

सॅल्युट! जवानाने बर्फाने साकारला शिवाजी महाराजांचा १० फुटांचा पुतळा, व्हिडीओ झाला व्हायरल

शनिवारी देशातील कानाकोपऱ्यात शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी होत असताना जम्मू-कश्मिरमधील एका जवानाने शिवरायांना मानवंदना करण्यासाठी तब्बल 10 फुट उंचाचा शिवरायांचा पुतळा बर्फात साकारला होता. या पुतळ्याला पुष्पहार घालुन मानवंदना करण्यात आली. जवान प्रदिप तोडकर यांनी हा भव्य असा पुतळा बर्फात साकारला होता. सध्या जवान प्रदिप तोडकर यांना बनविलेल्या पुतळ्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत … Read more