VIDEO: पुणेकर जोमात बाकी कोमात! मेट्रोने प्रवास करणाऱ्या आजोबांना पत्रकाराने विचारला ‘असा’ प्रश्न, आजोबांनी दिलं हटके उत्तर
‘पुणे तिथे काय उणे’, असं आपण नेहमी म्हणतो. अगदी खरच ते.. पुण्यात काय नाही असे काहीच नाही. मी ती पुण्यातील भाषा असो किंवा पुणेकरांचा तो पुणेरी बाणा असो. पुणे हे शहर विद्येचे माहेर घरं म्हणून देखील ओळखलं जातं. अनेकदा आपण पुणेकरांचे वेगवेगळे किस्से वाचत असतो. तर पुणेकरांच्या पाट्यांबद्द्लही तुम्हाला वेगळं सांगायला नको. पुणेकर कोणतंही उत्तर … Read more