माकडांचा धुमाकूळ! ईव्हीएम कंट्रोल रुम परिसरातील ३४ सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, अधिकाऱ्यांना बसला धक्का
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२२ संदर्भात अनेक घटना समोर येत आहे. अशात एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. सुरक्षेसाठी पिलीभीत मंडी समितीमधील निवडणूक नियंत्रण कक्षाच्या आसपास ५२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. इलेक्शन ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना त्यातील ३४ कॅमेरे फोडलेले दिसले. (monkey destroy 34 cctv) सुरुवातीला अधिकाऱ्यांना वाटले की हे काम एखाद्या पक्षाच्या … Read more