शिक्षण फक्त 9 वी, एकेकाळी 22 बँकांनी नाकारलं कर्ज, आता उभारला करोडोंचा उद्योग; वाचा पार्वतीबाईंची गोष्ट..

Story: एखादी कमी शिक्षण असलेली महिला स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करणार म्हंटल की, आपल्याला पापड, लोणची, खानावळ यांसारखे गृहउद्योग आठवतात. मात्र औरंगाबाद येथील महिला उद्योजिका पार्वतीबाई फुंदे यांचा चक्क स्वतःचा पीव्हीसी पाईप बनवण्याचा व्यवसाय आहे. आज या व्यवसायातून त्या वार्षिक दीड कोटींचे उत्पन्न घेतात. पार्वतीबाई फुंदे (Parvati Bai Phunde)यांनी 90 च्या दशकात हा व्यवसाय सुरू करण्याचे … Read more