Pakistan Test Squad vs South Africa : भारताविरुद्ध गैरप्रदर्शन करणारा हारिस रौफला संघातून वगळला, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Pakistan Test Squad vs South Africa : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship 2025–27) चा भाग आहे. या संघाचे नेतृत्व शान मसूद (Shan Masood) करणार आहे, तर नवखे खेळाडू आसिफ आफ्रिदी (Asif Afridi), … Read more

Shaksgam Pass Road Expansion : भारताच्या भूमीत चीनची घुसखोरी ; शक्सगाम खोऱ्यात चीनने उभारलं रस्त्यांचं जाळं

Shaksgam Pass Road Expansion : लडाखच्या (Ladakh Region) उत्तरेकडील टोकाशी वसलेल्या शक्सगाम खोऱ्यात (Shaksgam Valley) चीनने पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार करत रस्त्यांचे जाळे उभारले आहे. हा भाग मूळतः भारताचा असून, मार्च 1963 मध्ये पाकिस्तानने (Pakistan) अनधिकृत कराराद्वारे चीनकडे (China) हस्तांतरित केला. भारताने हा करार कधीच मान्य केलेला नाही आणि आजही या प्रदेशावर आपला सार्वभौमत्वाचा दावा कायम ठेवला … Read more

India : काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकिस्तानने परत द्यावा, कोणाची मध्यस्थी मान्य नाही; भारताची मागणी

India : ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या निर्णायक कारवाईनंतर भारताने पाकिस्तानसमोर आपली भूमिका अधिक स्पष्टपणे मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले की, “युद्धात पराभव झाल्यानंतरही विजयाचे ढोल वाजविणे ही त्यांची जुनी सवय आहे, परंतु आता वास्तव स्वीकारावे लागेल.” भारताने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, पाकिस्तानने बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताला परत … Read more

Kondhwa : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या कोंढव्यातील इंजिनिअर तरुणीबद्दल धक्कादायक माहिती उघड

Kondhwa : देशात युद्धजन्य स्थिती असताना समाजमाध्यमावर *”पाकिस्तान जिंदाबाद”* असे पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील एका *१९ वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करून न्यायालयीन कारवाईत पाच दिवसांची पोलिस कोठडी* सुनावण्यात आली आहे. तरुणीवर राष्ट्रद्रोहाचे आरोप, पोलीस तपासात अनेक गंभीर शक्यता* कोंढवा पोलिस ठाण्यात *शुक्रवारी रात्री उशिरा सदर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल* करण्यात आला. … Read more

Indian fighter : भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानात घुसली, तीन एअरबेसवर तुफान हल्ला, प्रचंड नुकसान

Indian fighter : भारत-पाकिस्तान सीमावादाला पुन्हा एकदा धग लागली असून, सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतीय हवाई तळांना लक्ष्य केलं असून, यानंतर भारतीय सैन्यानेही त्वरित आणि तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे. या संघर्षात दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असून, परिस्थिती तणावपूर्ण आहे. … Read more

terrorist attack : पाकिस्तानचे पुन्हा तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी आर्मी चौक्या सोडून पळाली

terrorist attack : पाकिस्तानवर भारताने केलेल्या निर्णायक हल्ल्यांमुळे देशातील स्थिती ढासळली असतानाच आता *बलुचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मी (BLA)* ने पाकिस्तानविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. *BLA ने पाकिस्तानच्या तब्बल एक तृतीयांश भागावर कब्जा मिळवल्याचा दावा करत* जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या घटनांमुळे *स्वतंत्र बलुचिस्तानच्या स्वप्नाची पहिली पायरी पूर्ण झाल्याची चर्चा* आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगत आहे. भारताच्या … Read more

Lahore : भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त, ड्रोन हल्ल्यांनी हादरले पाकीस्तान

Lahore : 8 मे 2025 — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या सज्ज एअर डिफेन्स प्रणालीने या सर्व हल्ल्यांना यशस्वीपणे निष्प्रभ केले. प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने लाहोरजवळील पाकिस्तानच्या अत्याधुनिक HQ-9 एअर डिफेन्स रडार प्रणालीवर लक्ष्यभेदी हल्ला करत ती प्रणाली उद्ध्वस्त केली. पाकिस्तानकडून 15 ठिकाणी … Read more

Pahalgam terror attack : भारताने पाकिस्तानचा ‘तो’ निर्णय त्यांच्यावरच उलटवला, होणार कोट्यवधींचं नुकसान, कारण काय?

Pahalgam terror attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack)भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, भारताने आता पाकिस्तानसाठी आपली *हवाई हद्द पूर्णतः बंद केली आहे*, ज्यामुळे राजनैतिक आणि व्यावसायिक पातळीवर मोठे परिणाम होत आहेत. भारताचे कठोर पावले पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक महत्त्वाचे निर्णय … Read more

virat kohli : वर्ल्डकपमध्ये विराटने मला मारलेल्या ‘त्या’ षटकारांमुळे मी खुष आहे कारण…; पाकीस्तानच्या रौफचे हैराण करणारे वक्तव्य

haris rauf virat kohli

haris rauf on virat kohlis sixer  | टी २० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलियात झालेल्या टी २० विश्वचषकात प्रबळ दावेदार म्हणून उदयास आली होती, पण तिचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात शानदार खेळ दाखवला, विशेषत: विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी … Read more

Pakistan : अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव, ५ विकेट्सने सामना जिंकत पाकिस्तान सेमी फायनलमध्ये

pakistan

pakistan enter in semi final  | टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये पाकिस्तानने आपल्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जो हा सामना जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाणार होता. अशात हा सामना पाकिस्तानने जिंकल्यामुळे बांगलादेश या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला २० षटकात … Read more