india : “त्याचा आनंद मला बघवत नाही”, इंडिया जिंकल्याने पाकिस्तानी बायकोनं भारतीय नवऱ्याला दिली शिक्षा
india : रविवारचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा होता. टी – 20 विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला आसमान दाखविले. भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. अशातच एक वेगळी बातमी समोर येतं आहे. रविवारी टी २० वर्ल्डकपमधला भारताचा पहिला सामना पार पडला. हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी … Read more