IND VS SA : आम्ही स्वताहूनच आफ्रिकेला जिंकण्याची संधी दिली; रोहित शर्माचे सामन्यानंतर धक्कादायक वक्तव्य

IND VS SA : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने रविवारी टी -20 विश्वचषकात भारताला 5 विकेटने पराभूत केले. पर्थच्या वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टीम इंडियाची दुखरी बाजू उघडकीस आली. रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला.टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर अक्षरश गुडघे टेकले. सूर्यकुमार वगळता, इतर कोणताही भारतीय फलंदाज वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टिकू शकला नाही.(South … Read more

dinesh kartik : टीम इंडियाला मोठा धक्का, आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ मॅचविनर खेळाडू जखमी

dinesh kartik  : ट्वेंटी विश्वचषक 2022 दरम्यान टीम इंडियाकडून एक वाईट बातमी येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान संघाचा मोठा मॅचविनर खेळाडू जखमी झाला आहे. तथापि, या खेळाडूची दुखापत अद्याप किती गंभीर आहे हे समजले नाही. हा खेळाडू म्हणजे विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक आहे.(South Africa, India, India Team, Defeat, Rohit Sharma, Dinesh Karthik) दक्षिण आफ्रिका खेळत … Read more

Rohit : पराभवानंतर प्रचंड भडकला रोहीत; ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार, जाहीरपणे काढली खरडपट्टी

rohit sharma

Rohit : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने रविवारी टी -20 विश्वचषकात भारताला 5 विकेटने पराभूत केले. पर्थच्या वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टीम इंडियाची दुखरी बाजू उघडकीस आली. रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला.टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर अक्षरश गुडघे टेकले. सूर्यकुमार वगळता, इतर कोणताही भारतीय फलंदाज वेगवान आणि बाउन्सी खेळपट्टीवर टिकू शकला नाही. टीम इंडियाचा … Read more

politics : शिंदेगटाच्या गोगावलेंना मोठा धक्का; स्वतःच्या गावची ग्रामपंचायत गमावण्याची नामुश्की, मविआने मारली बाजी

bharat gogavale

politics : राज्यातील १०७९ ग्रामपंचायतींत निवडणुका पार पडत आहेत. राज्यातील १८ जिल्ह्यांसाठी होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये १६ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली. आता हळूहळू त्याचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी शिंदे सरकारमधील अनेक बडे नेते आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसते. महाविकास आघाडीचे उमेदवार हे या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये चांगलीच टक्कर सत्ताधारी गटातील … Read more

madhukar pichad : मधुकर पिचडांचा गड ढासळला; २८ वर्षांची सत्ता संपुष्टात, राष्ट्रवादीने दिला धोबीपछाड

madhukar pichad

madhukar pichad : राजकारणात एकदा चाल चुकली की खेळ संपतो, असं म्हणतात. ते काही खोटं नाही. याचाच प्रत्यय देणारी घटना समोर येत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीतील अति महत्त्वाची व्यक्ती असणारे मधुकर पिचड आता भाजपवासी आहेत. काल अहमदनगर जिल्ह्यातील अति महत्त्वाच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पिचड पिता – पुत्राचा दणदणीत पराभव झाला. सहकार कारखान्यावर शेतकरी समृद्धी … Read more

‘शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’, मनसेचा खोचक टोला

raj thakre & uddhav thakre

राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असताना देखील शिवसेनेच्या संजय पवार(Sanjay Pawar) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची ९ मते फुटली आहेत. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. (mns tweet about shivsena party ) राज्यसभेच्या निवडणुकीत … Read more

मी खूप निराश आहे, माझ्यासोबत यापुर्वीही असे घडलेय..; रोहीत शर्माच्या वक्तव्याने खळबळ

आयपीएल २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी चांगली नाही. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाचा कर्णधार रोहित शर्माला देखील या सीझनमध्ये मोठी खेळी करता आली नाही. या सीझनमध्ये आतापर्यंत रोहित शर्माचा फॉर्म खराब राहिला आहे. मागील सामन्यात रोहित शर्मा अवघ्या दोन धावा करून बाद झाला होता.(rohit sharma statement on cricket form) आयपीएल २०२२ च्या १४ … Read more

‘ही’ खेळी केल्यास राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार, विरोधकांनी आखला मास्टर प्लॅन

काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाब राज्यात आम आदमी पक्षाचा(Aam Adami Party) विजय झाला आहे.(If this game is played, BJP will lose the presidential … Read more

आयपीएल सुरू होताच नवीन वादाला फुटले तोंड, ‘या’ संघावर बंदी घालण्याची चाहत्यांनी केली मागणी

आयपीएल(IPL) २०२२ च्या नवीन हंगामाला सुरवात होताच एका नव्या वादाला सुरवात झाली आहे. सोशल मीडियावर काही क्रिकेट चाहत्यांनी कोलकता नाइट रायडर्स या संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकता नाइट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे.(Fans demand ban on ‘this’ team in ipl) यानंतर रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स … Read more

स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरने मोडले अनेक विक्रम, वेस्ट इंडिजला धूळ चारत भारताचा मोठा विजय

Smruti-and-Harmanpreet

महिला विश्वचषकात आज भारतीय महिला संघाने(Indian team) वेस्ट इंडिज(West Indies) संघाला धूळ चारली आहे. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी केलेल्या झंझावाती खेळीमुळे भारताला विजय मिळाला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण वेस्ट इंडिज संघाचा डाव ४०.३ षटकांत १६२ धावांवर आटोपला.(indian women team win against west indies) या सामन्यात भारताने नाणेफेक … Read more