कोण आहे परशूराम पांडे? ज्याला मृत्युच्या चार तासाआधी शेन वॉर्नने मारली होती मिठी
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे ४ मार्च रोजी थायलंडमध्ये निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टीवर गेला होता, तिथेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. यात पोलिसांना कोणताही दोष आढळला नसला तरी आता शेन वॉर्नच्या शेवटच्या क्षणांबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. यामध्ये एका व्यक्तीबाबत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. (parshuram pandey and shane warne) शेन … Read more