खळबळजनक! मामानेच केले भाचीवर लैंगिक अत्याचार, बहिणीच्या विश्वासाचा घेतला गैरफायदा

सध्या महाराष्ट्रात लैंगिक अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नुकतीच परळीतील धारावती तांडा परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर मामानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मामावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेली महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी धारावती तांडा परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे … Read more

मला माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे, करूणा मुंडेचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्र राजकारणात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची पहिली बायको करुणा मुंडे चांगलेच चर्चेत असतात. करुणा मुंडे वारंवार धनंजय मुंडे यांच्याविरोधातील व्हिडिओ टाकत असतात. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे आणि म्हंटले की, माहिती नव्हतं माझ्यावर इतिहास रचला जाणार आहे. करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद … Read more