इतकं सगळं होऊनही भाजप गप्प का आहे? काय आहे त्यांच्या ‘वेट ऍन्ड वॉच’ मागची स्ट्रॅटजी?

महाराष्ट्र सरकारच्या राजकीय पेचप्रसंगावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी उद्धव ठाकरे सरकारवर भारी पडल्याचे दिसत आहे. शिंदे हे काही दिवसांपासून संतापले आहेत. त्यांनी शिवसेनेचे २२ आमदार फोडले असून सरकारला पाठिंबा देणारे आणखी चार आमदार त्यांच्यासोबत गेल्याचे बोलले जात आहे. अशाप्रकारे सरकारने एकूण २६ आमदार गमावले … Read more

ऍन्टी डिफेक्शन लॉ टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंना ३७ आमदारांची गरज, काय सांगतात विधानसभेचे आकडे?

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होत असताना दिसत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ​​त्यांच्या समर्थक आमदारांसह महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. ज्यामुळे ठाकरे सरकारवर अनेक संकट ओढवताना दिसत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षांतर विरोधी कायदा (ऍन्टी डिफेक्शन लॉ) असे सांगतो की, … Read more