Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठी दिवाळी भेट, 35,440 कोटींच्या दोन नव्या योजनांची घोषणा

Narendra Modi : कृषी क्षेत्रातील स्वावलंबन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तब्बल 35 हजार 440 कोटी रुपयांच्या दोन नव्या योजना सुरू केल्या. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात या योजनांचा शुभारंभ झाला. यामध्ये देशाच्या डाळी उत्पादनातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा मोठा उद्देश आहे. पहिली … Read more

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या हाताने ज्या माणसाला बूट घातले तो आहे तरी कोण? व्हिडीओ व्हायरल

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय नेते मानले जातात. त्यांचे चाहते अनेक प्रकारांनी आपली निष्ठा व्यक्त करत असतात. असाच एक किस्सा समोर आला आहे हरियाणातील कैथल जिल्ह्यातून, जिथे रामपाल कश्यप(Rampal Kashyap,) नावाच्या व्यक्तीने गेल्या 14 वर्षांपासून बूट न घालण्याचा संकल्प केला होता – तोपर्यंत जोपर्यंत नरेंद्र मोदी … Read more

congress : घोषणांचा पाऊस..! सत्ता आल्यास ५०० रुपयांत गॅस सिलेंडर, वाचा काँग्रेसने केलेल्या ८ मोठ्या घोषणा

congress : सर्वच राज्यांमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या देशाचे लक्ष्य गुजरात विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. गुजरातमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीचे काम सुरू आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षही मैदानात उतरल्यामुळे यंदा तिहेरी लढत होणार असल्याच राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे. यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार … Read more

narendra modi : ब्रेकींग! महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायमचा सुटणार; थेट मोदींची मध्यस्थी, कोल्हापूरात मोठ्या घडामोडी

narendra modi

narendra modi : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप हा वाद मिटला नाहीये. तर आता अशातच एक मोठी बातमी समोर येतं आहे. लवकरच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद मिटणार असल्याच बोललं जातं आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या … Read more

bjp : ‘गुजरात हाच देश, बाकी सर्व कचरा’, रूपयातील ८० पैसे गुजरातला अन् बाकीचे २० पैसे इतर राज्यांना

narendra modi

bjp : आपल्या राज्यातून मोठं – मोठे प्रकल्प गुजरातला जातं असल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. रोजगार निर्माण करणारे अनेक मोठे प्रकल्प सध्या गुजरातला नेण्यात आले आहेत. यावरूनच सत्ताधारी – विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. याच मुद्याचा आधार घेत विरोधक देखील आता शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधत आहे. … Read more

narendra modi : महाराष्ट्रातील २ लाख कोटींचे प्रकल्प गुजरातला आणि फक्त दिड हजार कोटींचे प्रकल्प महाराष्ट्राला

Narendra Modi

narendra modi  : गेल्या काही दिवसांत मोठं – मोठे रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. महाराष्ट्रातून जाणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातोय? असा सवाल विरोधकांकडून केला जातं आहे. अशातच मोदी सरकारकडून महाराष्ट्राला उद्योगांच गिफ्ट मिळालं आहे. तसं पाहायला गेलं तर, महाराष्ट्रातील २ लाख कोटींचे प्रकल्प गुजरातला गेले. मात्र त्याच्या बदल्यात फक्त दिड हजार कोटींचे … Read more

तरुणांची हुल्लडबाजी भोवली? पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल, पहा व्हिडिओ

gujrat

रविवारी संध्याकाळी गुजरातमधून खळबळजनक बातमी समोर आली. गुजरातमध्ये घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. पूल दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या घटनेचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी झुलता केबल पूल कोसळल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत मिळालेल्या … Read more

मोदी सरकारकडून महाराष्ट्रासाठी खास गिफ्ट; राज्यासाठी दिले ‘हे’ दोन मोठे प्रकल्प

शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मोठं – मोठे रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. यामुळे शिंदे – फडणवीस सरकारवर विरोधकांवर टीकेची झोड उठवली जातं आहे. महाराष्ट्रातून जाणारा प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातोय? असा सवाल विरोधकांकडून केला जातं आहे. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून … Read more

…अन् क्षणात झालं होत्याच नव्हतं! एका लहानशा चुकीमुळे पूल कोसळला, वाचा नेमकं घडलं काय?

gujaraat

रविवारी रात्री गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोल आली. गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी झुलता केबल पूल कोसळल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. या दुर्घटनेचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या पूलावर छटपूजेच्या निमित्ताने 500 ते 600 भाविक उपस्थित होते. अचानक पूल कोसळल्यामुळे … Read more

narendra modi : महाराष्ट्रातील ‘ही’ यात्रा ठरणार मोदींच्या पराभवाचे कारण; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

pm modi

narendra modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच चर्चेत असतात. मोदींचे दौरे, मोठं – मोठे निर्णय नेहमीच चर्चेचा विषय बनलेल आपण पाहिले आहे. अनेकदा मोदींवर विरोधक टीका करताना देखील आपण पाहिलेल आहे. असा असतानाच आता कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सोमवारी साताऱ्यातील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस … Read more