Modi Government : रद्दी विकून मोदी सरकारने कमावले ‘एवढे’ कोटी रुपये; आकडा वाचून धक्का बसेल
Modi Government : मोदी सरकारने २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू केले होते. त्याअंतर्गत आता सरकारने आपल्या मंत्रालयांच्या विभागांमध्ये स्वच्छतेची मोहीम राबवली आहे. गेल्या तीन आठवड्यांत केंद्र सरकारच्या सरकारी कार्यालयातून रद्दी, फाइल्स, आणि फर्निचरची विक्री करण्यात आली आहे. यातून सरकारने सुमारे २५४ कोटी रुपये कमावले आहेत. एवढेच नाही तर रद्दी विकल्यानंतर सेंट्रल व्हिस्टाएवढी म्हणजे सुमारे … Read more