बंडातात्या किर्तनकार आहे की नाही हाच प्रश्न; सुप्रियाताईंना दारूडी म्हटल्यामुळे राष्ट्रवादी संतापली

ncp

सर्वच मोठ्या पुढाऱ्यांची मुले दारू पितात. राजकारणात येण्याअगोदर सुप्रिया सुळे रस्त्यात दारू पिऊन पडत होत्या, तुम्हाला त्यांचे शेकडो फोटो मिळतील,’ वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांच्या या विधानामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बंडातात्या कराडकर यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. पंकजा … Read more