payal : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरूणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण पुढे..

payal

payal father revenge in noida  | नोएडामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने आरोपीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. पण तिने कट रचत दुसऱ्या एका तरुणीची हत्या केली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. एखाद्या हिंदी सिनेमाप्रमाणे हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिस हैराण झाले … Read more

कुत्रा चावला तर मालकालाच बसणार भूर्दंड, भरावा लागणार १० हजार रुपये दंड; काय लाड करायचे ते आपल्या घरी

dogs

noida authority making rule for pet dogs | जर तुम्ही नोएडामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे कुत्रा असेल तर काळजी घ्या कारण जर तुम्ही थोडे निष्काळजी असाल तर तुम्हाला कुत्रा पाळणे महागात पडू शकते. खरं तर, शनिवारी झालेल्या २०७ व्या बोर्डाच्या बैठकीत, नोएडा प्राधिकरणाने पाळीव आणि भटक्या प्राण्यांबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. नोएडामध्ये पाळीव प्राणी … Read more

सुक्षिशीत अज्ञानी! महिला प्रोफेसरने शुल्लक कारणावरून गार्डच्या मारली कानाखाली, वाचून येईल संताप

नोएडामध्ये(Noida) पुन्हा एकदा एका महिलेने सोसायटीच्या गार्डसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. गेट उघडण्यास उशीर झाल्यामुळे महिलेने गार्डच्या थोबाडीत मारल्याचे सांगितले जात आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(in-the-society-the-female-professor-was-beaten-by-the-guard) मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 10 सप्टेंबर रोजी फेज-३ कोतवाली परिसरातील क्लियो काउंटी सोसायटीमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेने ती व्यवसायाने प्राध्यापक(Profesar) असल्याचे सांगितले … Read more

Twin Tower : सुपरटेकचे ट्विन टॉवर पाडून भारताला काय सिद्ध करायचे होते? याचा देशाला काय फायदा झाला?

Twin Tower

Twin Tower : नोएडातील भ्रष्टाचाराचा ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आला. स्फोटानंतर काही सेकंदात 800 कोटी रुपयांची ही भव्य इमारत पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली. सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2021 रोजी हे बेकायदेशीरपणे बांधलेले बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. इमारत कोसळली मात्र त्यानंतरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही इमारत कोसळून देशाला काय मिळाले हा पहिला आणि सर्वात … Read more

Kirit Somaiya : ट्विन टॉवर पाडल्यानंतर किरीट सोमय्यांचा मुंबईतील इमारतींवर निशाणा, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Kirit Somaiya

Kirit Somaiya : नोएडामधील ट्विन टॉवर काल २८ तारखेला पाडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबईत अनेक बिल्डर्स नागरिकांची फसवणूक करतात. तिथे आजही अनेक इमारती या बेकायदेशीरपणे बांधलेल्या आहेत. अनेक टॉवर्स बिल्डर्सने … Read more

VIDEO: १० सेकंदात जमीनदोस्त केला ३२ मजली नोएडातील ट्वीन टॉवर, काय होतं कारण? वाचा

सध्या समाज माध्यमांवर एकच बातमी अधिक वेळा दाखवली जात आहे, ती म्हणजे नोएडामध्ये ८५० फ्लॅट असणारी ट्विन टॉवर पडला जाणार. यासाठी स्फोटके देखील आणली आहेत, अशा बातम्या येत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे सुपरटेक ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त झालं आहे. हा नोएडातील ३२ मजली आणि १०२ मीटर उंच टॉवर्स होता, जो की आज पाडण्यात आला. एपेक्स आणि … Read more

रतन टाटांचा सायरस मिस्रींना पुन्हा जोरदार झटका; जाणून घ्या आता काय केलं..

देशभरातील विविध विमानतळांचं खाजगीकरण करण्यात येत असताना आता सरकानं नोएडा विमानतळाचंही खाजगीकरण केलं असून त्यासाठी करण्यात आलेल्या लिलावामध्ये टाटा ग्रुपनं बाजी मारली आहे. त्यामुळं आता एअर इंडिया ही विमान कंपनी खरेदी केल्यानंतर टाटा ग्रुपनं नोएडा विमानतळाच्या प्रशासनावरही ताबा मिळवल्यानं प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं कौतुक आणि तितकीच प्रशंसादेखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार … Read more

संतापजनक! बलात्कार प्रकरणातील आरोपीसाठी बजरंग दलाचा पोलीस ठाण्यात तुफान राडा, पोलिसांना केली जबरी मारहाण

पोलीस ठाण्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कॉन्स्टेबलला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा पोलीस स्टेशन-39 मध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीचे कारण म्हणजे, पोलिसांनी एका तरुणाला बलात्काराच्या कथित आरोपाखाली ताब्यात … Read more

आता मध्यरात्रीचे धावणे बंद, आईच्या उपचारासाठी आणि सैन्य भरतीसाठी ‘या’ कंपनीने प्रदीपला केली मदत

मध्यंतरी सैन्यात भरती होण्यासाठी रात्रीच्या वेळी नोएडाच्या रस्तावर धावणाऱ्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओतून प्रदीपची आर्थिकस्थिती चांगली नसल्यामुळे त्याला सैन्यात भरती होता येत नसल्याचे समोर आले होते. तसेच त्याची आई आजारी असल्याचे देखील प्रदीपने व्हिडीओत सांगितले होते. प्रदीपचा हा व्डिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला … Read more

स्वप्न पुर्ण करण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीपची मदत करण्यास महिंद्रांचा साफ नकार; म्हणाले, तो एक…

रात्रीच्या वेळी नोएडाच्या रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीप मेहराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे. या तरुणाचे सर्वजण कौतुक करत आहेत. आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील प्रदीप मेहराचे कौतूक केले आहे. (anand mahindra on pradip mehra) आनंद महिंद्रा यांनी त्या तरुणाचे कौतूक करत त्याला आत्मनिर्भर म्हटले. आनंद महिंद्रा हे … Read more