Nepal : हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी नेपाळमध्ये हिंसक आंदोलन, जाळपोळ; निदर्शकांच्या हाती योगी आदित्यनाथांचे पोस्टर

Nepal : नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची पुनर्स्थापना करण्याची मागणी जोर धरत आहे, आणि यासाठी देशातील सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. काठमांडूतील तिनकुने परिसरात 28 मार्च 2025 रोजी हिंसक निदर्शने झाली. आंदोलकांनी एक इमारत तोडून ती पेटवून दिली, आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत अनेक जण जखमी झाले. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, या रॅलीला सुरुवातीला शांततापूर्ण स्वरूप होता, मात्र अचानक … Read more

Udit Narayan : गायक उदित नारायण यांना आला हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगीतले व्हायरल पोस्टमागील सत्य

Udit Narayan

Udit Narayan : सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, आता याबाबत खुलासा झाला आहे. उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. चाहत्यांना त्यांची काळजी वाटत होती. उदित नारायण यांना खरंच … Read more

ह्रदयद्रावक! नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चौघांचा मृत्यु, परिसरात हळहळ

नेपाळ मधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील येथे दुर्घटनाग्रस्त विमान नेपाळ लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आलं आहे. आतापर्यंत या अपघातातील २२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. या विमानामध्ये ४ भारतीयांचा समावेश आहे. विमानाचा खराब हवामानामुळे अपघात झाला आहे. एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात २२ प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये ४ भारतीय २ जर्मन, ३ क्रु मेंबर आणि  … Read more

धक्कादायक! २२ प्रवाशांसह विमान झाले बेपत्ता, अचानक संपर्क सुटल्याने उडाली खळबळ

नेपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नेपाळच्या तारा एअरलाईनचे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात नेपाळच्या लोकांसोबतच भारतीय लोक देखील आहेत. या विमानात एकूण 22 प्रवासी आहेत. विमान बेपत्ता झाल्याने आता त्याची शोधमोहीम सुरू आहे. तारा एअर ९ NAET या विमानाचा वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आहे. तारा एअरच्या या छोट्या प्रवासी विमानात एकूण २२ … Read more

VIDEO: इंडियन आर्मीने चीनला दाखवली ताकद, 600 पॅराट्रूपर्सनी चीनच्या सीमेजवळ आकाशातून मारल्या उड्या

भारतीय लष्कराच्या एअरबोर्न रॅपिड रिस्पॉन्स(Airborne Rapid Response) टीम्सच्या सुमारे 600 पॅराट्रूपर्सनी 24 आणि 25 मार्च रोजी हवाई सरावात सिलीगुडी कॉरिडॉरवर मोठ्या प्रमाणात ड्रॉप्स केले. ते चीनच्या सीमेजवळ आहे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात गेल्या तीन आठवड्यांतील हा दुसरा सराव होता.(indian-army-shows-strength-to-china-600-paratroopers-fly-from-the-sky-near-chinese-border) सिलीगुडी कॉरिडॉर(Siliguri Corridor)ला भारताचा ‘चिकन नेक’ देखील म्हटले जाते, जे केवळ व्यावसायिक आणि भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर सामरिकदृष्ट्याही … Read more

सामना हारला पण क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली, नेपाळच्या विकेट कीपरचं जगभरात होतंय कौतूक; पहा व्हिडिओ

टी २० विश्वचषक २०२२ क्वालिफायर सामने सुरू होण्यापूर्वी सराव सामने खेळले जात आहेत. सोमवारी नेपाळ आणि आयर्लंड यांच्यात सामना झाला. या सामन्यात नेपाळचा यष्टीरक्षक आसिफ शेख हा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने आपल्या एका कृतीने अनेकांची मने जिंकून घेतली आहे. (wicket keeper asif shaikh viral video) आयर्लंडच्या खेळाडूला धावबाद करण्याची संधी शेखने गमावली असेल, … Read more

महाराष्ट्र हळहळला! नाशिकच्या जवानाला देशसेवा बजावताना नेपाळ सीमेवर वीरमरण; कारण वाचून संताप येईल

नाशिकमधील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आल्याची दुःखद घटना समोर आली आहे. बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी 11 केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तिघा जवानांचा मृत्यू झाला. या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी … Read more