Rohit Sharma: रोहितने अनेकवेळा संधी दिली पण तरीही निराशाजनक कामगिरी, ‘या’ खेळाडूची होणार हकालपट्टी

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक (T20 World Cup-2022) च्या चालू एडिशनमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि आता उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याकडे लक्ष लागले आहे. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेश यांचा पराभव केला तर एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. Rohit Sharma, World … Read more

Virat Kohli : हे तर भारताचे दोन वाघ आहे…; विराट-सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून चाहते झाले भलतेच खुश

virat kohli suryakumar yadav

fans react on virat kohli and suryakumar yadav innings  |  भारत टी २० वर्ल्डकपमधील २०२२ चा दुसरा सामना झाला आहे. भारत आणि नेदरलँड विरुद्ध हा सामना झाला. हा सामना भारतीय संघाने ५६ धावांनी जिंकला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित … Read more

धावांचा पाऊस! वनडे क्रिकेटमधील आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत इंग्लंडने कुटल्या ४९८ धावा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये (वनडे) मध्ये सर्वांत मोठा रेकॉर्ड बनला आहे. इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत मोठा जागतिक रेकॉर्ड तयार केला आहे. नेदरलँडविरोधात तब्बल ४९८ धावा करत इंग्लंडने एकदिवसीय सामन्यातील सर्वांत जास्त धावांचा विक्रम तोडला आहे. या सामन्यात तीन खेळाडूंनी शतक ठोकले असून ४ गड्यांच्या बदल्यात संघाने तब्बल ४९८ धावा केल्या आहेत. हा सामना अँमस्टेल्विन येथे पार … Read more

नोकरीचे टेन्शन संपले! फक्त १ लाखात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महीन्याला होईल ८ लाखांची कमाई

जर तुम्हाला कमी पैसे गुंतवून मोठी कमाई करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला असा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना देणार आहोत ज्यामुळे तुम्ही काही महिन्यांत लाखो रुपये कमवू शकता. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो काकडी लागवडीचा व्यवसाय आहे. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये खर्च देखील कमी आहे आणि कमी वेळेत मोठी कमाई केली जाऊ शकते. … Read more