Sonam Kapoor child : पेढा की बर्फी? सोनम कपूरने दिला गोंडस बाळाला जन्म, नीतू कपूरने आनंद आहुजाचे केले अभिनंदन

Sonam Kapoor, Anand Ahuja

Sonam Kapoor child : अभिनेता अनिल कपूरची लाडकी मुलगी सोनम कपूरचे घर दुमदुमले आहे. आनंद आहुजा आणि सोनम कपूर यांना मुलगा झाला आहे. कपूर कुटुंबीयांच्या घरात छोट्या पाहुण्याबद्दल आनंदाचे वातावरण आहे. नीतू कपूरने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Sonam Kapoor, Anand Ahuja, Neetu Kapoor, Anil Kapoor, Baby Boy) सध्या तरी सोनम कपूरच्या मुलाबद्दल … Read more

VIDEO: तुम्ही ३ महिने माझं डोकं खात आहात, आता खुश आहात का? रणबीरला भेटताच नीतू कपूर खुश

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर तो लवकरच बाप होणार आहेस. दुसरीकडे, तो त्याच्या आगामी चित्रपट शमशेराच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर त्याच्या शमशेरा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. View this post on Instagram A post shared by Manav Manglani (@manav.manglani) यामुळे अभिनेता टीव्ही … Read more

आनंदाच्या भरात नीतू कपूरने शेअर केला आलिया-रणबीरचा न पाहिलेला फोटो, फोटो पाहून चाहते थक्क

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने यावर्षी १४ एप्रिल रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले. तेव्हापासून दोघेही बराच काळ चर्चेत होते. आलिया आणि रणबीर लवकरच ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आलियाच्या आयुष्यात एका मागून एक अश्या आनंदाच्या बातम्या येत आहेत.(Neetu Kapoor, Alia Bhatt, Ranbir Kapoor, Post, Social Media, Photos) काल … Read more

आलियाच्या गरोदरपणाची बातमी ऐकून आईच्या आनंदाचा नाही राहिला ठावठिकाणा, म्हणाली…

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले आणि आता त्यांनी कुटुंब आणि चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आलियाने सोमवारी २७ जून रोजी घोषणा केली की ती लवकरच आई होणार आहे. आलिया भट्टने सोमवारी तिच्या सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट केली आहे आणि चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.(Alia … Read more

जुग जुग जिओचा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले ‘इतके’ कोटी, प्रेक्षकांची पसंती

बॉलिवूड चित्रपट ‘जुग जुग जिओ’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या कौटुंबिक नाटकाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९.२८ कोटींची कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले.(‘Jug Jug Jio’, Varun Dhawan, Kiara Advani, Neetu Kapoor, Anil Kapoor, Box Office) याची पुष्टी … Read more

कियाराच्या लग्नावर रिपोर्टरने केली ‘ही’ कमेंट, संतापलेला वरूण धवन म्हणाला, तुझे आई-बाप…

कियारा अडवाणीचे (Kiara Advani) वैयक्तिक आयुष्य बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राचे (Sidharth Malhotra) ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली नाही, मात्र चाहत्यांनी सर्व प्रकारचे अंदाज बांधायला सुरुवात केली. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ​​त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळत आहेत, परंतु लोक त्यांना सोडायला तयार नाहीत. (Kiara Advani, … Read more

बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड खरेदी करण्यासाठी गेलेल्या ऋषी कपूरने वडिलांच्या अफेअरबाबत केला होता ‘हा’ खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक ऋषी कपूर आज आपल्यात नाही, पण ते आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दमदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. आज त्यांच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 एप्रिल 2020 रोजी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला, परंतु आजही त्यांचे कुटुंब आणि त्यांचे चाहते त्यांच्या प्रेमळ आठवणी विसरू शकणार नाहीत. आजही त्यांची … Read more

ऋषी कपूरचा विषय निघताच भावूक झाल्या नीतू कपूर, रडत-रडत म्हणाल्या, रोज कोणी ना कोणी..

नीतू कपूर सध्या ‘डान्स दीवाने ज्युनियर्स’ या शोला जज करत आहे. शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नीतू ऋषी कपूरची आठवण करून भावूक झालेली दिसत आहे. खरंतर, शोमध्ये एका स्पर्धकाची आज्जी ऋषी कपूरबद्दल काही सांगते, जी ऐकून नीतू भावूक होते.(while-talking-about-rishi-kapoor-in-the-show-neetu-became-emotional) स्पर्धकाची आज्जी म्हणते की, ‘माझे पती ऋषी कपूर(Rishi Kapoor) यांना 1974 मध्ये भेटले … Read more

लग्नानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडली आलिया; पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत होती कमालीची सुंदर, पहा फोटो

Alia Bhatt

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतीच विवाहबंधनात अडकली. १४ एप्रिल रोजी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. तर आता लग्नानंतर आलिया पहिल्यांदाच घराबाहेर पडली आहे. नुकतीच ती एका विमानतळावर दिसून आली. यावेळी आलियाने आपल्या लूकद्वारे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आलिया नुकतीच कलीना विमानतळावर दिसून आली होती. यावेळी तिच्यासोबत डिझाईनर … Read more

नीतू कपूरच्या ‘क्यूटीपाई’ डान्ससमोर रणबीर कपूर-आलिया भट्टचा ‘छैय्या छैय्या’ फेल, पाहा  व्हिडिओ

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची (Alia Ranbir Wedding) अजूनही चर्चा होत आहे. कधी मेहंदी तर कधी हळदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत येत असतात. असाच नीतू कपूरच्या संगीत सोहळ्याचा डान्स व्हिडिओ (Neetu Kapoor Dance Video) समोर आला आहे. हा एक रिहर्सल व्हिडिओ आहे ज्यामध्ये नीतू कपूर डान्स ट्रेनिंग … Read more