रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतलेला ‘हा’ निर्णय ठरला गेमचेंजर, अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा
गेल्या एका महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. या युद्धाच्या दरम्यान सगळ्या देशांनी युक्रेनची बाजू घेतली. या युद्धात नेमकी कोणाची बाजू घ्यावी, असा प्रश्न भारतासमोर निर्माण झाला होता. त्यामुळे भारत अडचणीत देखील सापडला होता.(in russia ukren war this descision gives profit … Read more