‘..तोपर्यंत दानवे कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी कापणार नाही’, नाभिक संघटनांमध्ये संतापाची लाट
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद आता पिंपरी चिंचवडमध्ये उमटताना दिसत आहेत. दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत पिंपरी चिंचवडमध्ये नाभिक संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. “रावसाहेब दानवे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी केले जाणार नाही,” असा इशाराही या आंदोलनावेळी … Read more