कुत्रा चावला तर मालकालाच बसणार भूर्दंड, भरावा लागणार १० हजार रुपये दंड; काय लाड करायचे ते आपल्या घरी

dogs

noida authority making rule for pet dogs | जर तुम्ही नोएडामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे कुत्रा असेल तर काळजी घ्या कारण जर तुम्ही थोडे निष्काळजी असाल तर तुम्हाला कुत्रा पाळणे महागात पडू शकते. खरं तर, शनिवारी झालेल्या २०७ व्या बोर्डाच्या बैठकीत, नोएडा प्राधिकरणाने पाळीव आणि भटक्या प्राण्यांबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. नोएडामध्ये पाळीव प्राणी … Read more

student : दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच अचानक मृत्यू; वाचा सरकारी शाळेत नेमकं घडलं काय?

crime

student : अलीकडे शाळेत अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतच एक धक्कादायक उघडकीस आलं आहे. दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्गातच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे. वाचा नेमकं घडलं काय? नवी दिल्लीतील हि घटना असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना … Read more

Twin Tower : सुपरटेकचे ट्विन टॉवर पाडून भारताला काय सिद्ध करायचे होते? याचा देशाला काय फायदा झाला?

Twin Tower

Twin Tower : नोएडातील भ्रष्टाचाराचा ट्विन टॉवर रविवारी पाडण्यात आला. स्फोटानंतर काही सेकंदात 800 कोटी रुपयांची ही भव्य इमारत पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली. सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2021 रोजी हे बेकायदेशीरपणे बांधलेले बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. इमारत कोसळली मात्र त्यानंतरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही इमारत कोसळून देशाला काय मिळाले हा पहिला आणि सर्वात … Read more

रात्री सप्तपदी घेतली आणि सकाळी लग्नच मोडले; नववधूने सांगितलेलं कारण ऐकून बसेल जबर धक्का

crime

कोरोना विषाणूमुळे 2 वर्ष कोणतेच सार्वजनिक कार्यक्रम करता आले नाही. मात्र आता सर्व नियम राज्य सरकारने शिथिल केले आहे. यामुळे आता जनजीवन सुरुळीत सुरू झाले आहे. याचबरोबर सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. लग्न म्हटलं की धमाल, मजामस्ती आलीच. मात्र या लग्नसराईत अनेक अजब घटना घडत असल्याच पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणत … Read more

पेट्रोल डिझेलनंतर देशात सीएनजीचा भडका; 16 दिवसात ‘इतक्या’ रुपयांनी वाढला दर

नवी दिल्ली। रशिया-युक्रेन युद्धाचा फटका सर्व सामान्य जनतेला बसला आहे. या युद्धामुळे देशातील पेट्रोल- डिझेलच्या दरात भलीमोठी वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईचा सामान्य जनतेला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे अनेक देशातील जनता रस्त्यावर उतरून या महागाईचा विरोध करतांना दिसत आहे. या इंधनदरवाढीचा फटका फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला बसला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील … Read more