वाईडसह क्रिकेटच्या ‘या’ नियमांमध्ये झाले मोठे बदल; झेलबाद झाला तरी फलंदाज..
मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मंगळवारी नवीन नियम जाहीर केले आहेत. हे सर्व नियम १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होतील. आता क्रिकेटच्या चेंडूवर थुंक वापरण्यावर कायमची बंदी घालण्यात आली आहे, त्याचबरोबर झेल घेण्याबाबतचे नियमही बदलले आहेत. क्रिकेटच्या नियमांशी संबंधित खूप गोष्टी बदलण्यात आल्या आहेत.(there-has-been-a-big-change-in-the-rules-of-cricket-with-wide) आता जर एखादा झेल असेल तर त्यानंतर क्रीझवर येणारा नवा फलंदाज फलंदाजी … Read more