नवीन

रशियाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या नवीनचा वडीलांसोबतचा शेवटचा व्हिडीओ कॉल आला समोर, पाहून अश्रू अनावर होतील

गेल्या पाच दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये भयंकर युध्द सुरु आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रशियाने युक्रेनमधील ...