समीर वानखेडेंची झाली बदली, आता ‘या’ ठिकाणी सांभाळणार महत्वाची जबाबदारी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांची सोमवारी डीआरआय दिल्लीमध्ये बदली झाली आहे. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितली नाही. बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणात अटक केल्यानंतर ते चर्चेत आला होते आणि महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले … Read more