३ मुलांचा बाप असलेल्या प्रभुदेवाच्या प्रेमात वेडील होती ‘ही’ अभिनेत्री, त्याच्या पत्नीला दिले होते कोट्यावधींचे गिफ्ट

प्रसिद्ध कोरियोग्राफर प्रभू देवाने (Prabhudeva) ३ एप्रिल रोजी त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा केला. प्रभुदेवाबद्दल अनेक कथा आहेत, पण आज आपण या लेखात त्यांच्या आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री नयनतारा (Nayantara) यांच्या अफेअरबद्दल बोलणार आहोत. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. या दोघांमधील संबंधांवर प्रभुदेवाच्या पत्नीने उपोषणाची धमकीही दिली होती.(Prabhudeva, Nayantara, Affair, Divorce, Ramalta,) या … Read more

‘या’ साऊथ अभिनेत्रींचे MMS झाले होते लीक; दिसून आल्या होत्या आक्षेपार्ह स्थितीत

MMS

भोजपुरी गायिका शिल्पी राज मागील काही दिवसांपासून माध्यमात चर्चेत येत आहे. शिल्पी राजचा एक एमएमएस (MMS) काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. या व्हिडिओत शिल्पी एका तरूणासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसून आली होती. हा व्हिडिओ समोर येताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर व्हिडिओवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या घटनेनंतर स्वतः शिल्पी समोर येत … Read more

घटस्फोटानंतर ‘या’ व्यक्तीला मिठी मारताना दिसली सामंथा; म्हणाली, “माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची..”

काही दिवसांपूर्वीच साऊथ चित्रपट ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले आहे. तसेच या मधील गाणे देखील सुपरहिट झाले आहेत. तसेच या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन, अभिनेत्री रश्मिका मंधना हे मुख्य भूमिकेत होते. तर अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू ‘ओ अंतवा’ हे आयटम साँग केले. या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ … Read more

‘तुम्ही शाहरूखच्या देशाच्या आहात, तुमच्यावर भरोसा आहे’ म्हणत परदेशी फॅनने केली महीलेला मदत

बॉलीवूडचा किंग म्हटला जाणारा शाहरुख खान परदेशातही गाजत आहे. शाहरुख अशी व्यक्ती बनली आहे ज्याचे नाव पुरेसे आहे आणि त्याचे नाव परदेशात न घेताही, तुम्ही भारतातील असाल तर तुमचे काम होईल. शाहरुख खानने त्याच्या ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात ‘कहते है हमको प्यार से इंडिया वाले’ असे म्हटले होते. तर गोष्ट ही आहे की, एक … Read more