तीन डोळे, तीन शिंगे असणार्या नंदीचा मृत्यू; ‘या’ मंदीराच्या आवारातच हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार
बैल हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तर नंदीबैल म्हटल की लगेच महादेवाची आठवण येते. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदीची मूर्ती असते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत नंदी बैलाला विषेश महत्व दिलं जातं. याच नंदी बैलाशी संबंधित मध्य प्रदेशमधून एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटाशंकर धाम येथे … Read more