Maratha Reservation: आंदोलनात प्राण गमावलेल्या पाच मराठा कुटुंबांना सरनाईकांकडून 25 लाखांच्या मदतीचा हातभार; धाराशिवमध्ये मदतीचे वाटप
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले. सरकारकडून हैदराबाद गॅझेटवरील जीआर काढून दिलासा जरी मिळाला, तरी या संघर्षात पाच आंदोलकांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर अंधार कोसळला. अशा गंभीर प्रसंगात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnai) … Read more