दिपीकाला पाहताच स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसला आणि बेभान होत किस करू लागला; पहा व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (cannes film festival) आपल्या सौंदर्याने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे. या अभिनेत्रीचा या वर्षी ज्युरी सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि दररोज दीपिकाचे अनेक आकर्षक लूक पाहायला मिळत आहेत जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत कान्सच्या रेड कार्पेटवरून (red carpet) दीपिकाचा एक … Read more