केसरकर म्हणाले, मी पवारांबद्दल कधीही अपशब्द काढला नाही, आव्हाडांनी ‘तो’ किस्सा सांगत केली पोलखोल
राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकेकाळी एकेमकांचे पक्के मित्र पक्ष असलेले आता विरोधक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. तर दुसरीकडे अख्खं ठाकरे सरकार कोसळले आहे. यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. नुकतच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि … Read more