नाशिकच्या आव्हाडांचं गुरुपौर्णिमेनिमित्त खास गिफ्ट, १२ कर्मचाऱ्यांना दिली नवी कोरी महिंद्राची कार

बुधवारी गुरुपौर्णिमा होती. अनेकांनी आपल्या गुरुंचे आशीर्वाद घेतले तर अनेकांनी आपल्या गुरुंना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. तर काहींनी आपल्या गुरुंना विशेष भेट सुद्धा दिल्या. पण अशात नाशिकच्या एका कंपनीने खुप अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. (dairy power ceo gift car to their employee) नाशिकमधील डेअरी पॉवर या कंपनीने गुरु म्हणत आपल्या कर्मचाऱ्यांनाच खास गिफ्ट … Read more