Raj Thackeray : “मराठी जनतेने सरकारला झुकायला भाग पाडलं”, राज ठाकरेंकडून मराठी जनतेचं अभिनंदन
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या निर्णयांविरोधात मराठी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला होता. यावर प्रतिक्रिया देताना “एखादी मराठी भूमिका जर ठामपणे मांडली गेली, तर सरकार कितीही मोठं असलं तरी झुकतं,” असं ठाम मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत मांडलं. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती लागू … Read more