दादरा आणि नगर हवेली

high court

पब्लिक हॉलिडे घेणे कायदेशीर अधिकार नाही, सुट्टी कमी करण्याची वेळ आली आहे, न्यायालयाचा निकाल

सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सिल्वासा येथील रहिवासी किशनभाई घुटिया (५१) आणि आदिवासी नवजीवन जंगल ...