दाऊद इब्राहिमच्या धमकीपासून ते खरे नाव बदलण्यापर्यंत, वाचा राजू श्रीवास्तव यांच्या खास गोष्टी

raju shrvastav

आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमेडीने(Comedian) आणि हॅपी मूडने लोकांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला. बुधवारी सकाळी 10.20 च्या सुमारास राजू यांचे निधन झाले. राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्यापासून चाहत्यांना त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला राजूबद्दल काही खास गोष्टी सांगत आहोत.(from-dawood-ibrahims-threat-to-his-real-name-and-wealth-know-the-special-things-about-comedian-raju-srivastava) वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव(Raju Shrivastav) यांची एकूण … Read more

Dawood Ibrahim : ब्रेकींग न्युज! दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल गंभीर आजारी; रूग्णालयात दाखल

iqbal kaskar and dawood

Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तळोजात कारागृहात असणाऱ्या इक्बालला अचानक त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्याला लगेच हलवण्यात आल्याची माहिती आहे. जेलमध्ये एका प्रकरणासंदर्भात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आतमध्ये होता. त्याच्या छातीत दुखू लागल्याने तळोजा कारागृह … Read more

Raju Srivastava: दाऊद इब्राहिमवर विनोद केल्यावर राजू श्रीवास्तवला आल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या, वाचा ‘तो’ किस्सा

Raju Srivastava (1)

Raju Srivastava, Threats, Pakistan/ बॉलिवूडचा महान विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव लवकर बरा व्हावा यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. राजू आता कॉमेडीपासून दूर असेल पण एक काळ असा होता की पाकिस्तानातही त्याचे विनोद चर्चेत होते. एवढेच नाही तर दहशतवादी दाऊद इब्राहिमवर … Read more

‘माझा मामा ‘या’ ठिकाणी लपून बसला आहे’, दाऊदच्या भाच्याने ईडीसमोर केला मोठा खुलासा

संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेल्या दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम  याचं वास्तव्य कुठे आहे याचा खुलासा करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं याबाबतचा खुलासा केला आहे. दाऊद पाकिस्तानातील कराची येथे आहे आणि तो जन्माला  येण्यापूर्वीच १९८६ नंतर भारत सोडून गेला होता असे,अलीशाह पारकरने सांगितले आहे. आलीशाह पारकरने म्हटलं आहे की, भारताचा मोस्ट वॉन्टेड … Read more

अंडरवर्ल्ड डॉन अली बुदेशचा मृत्यु, एकेकाळी त्याने दाऊद इब्राहिमला मारण्याची घेतली होती शपथ

अंडरवर्ल्ड डॉन अली बुदेश याचा बहारीनमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तो एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खूप जवळचा होता, पण नंतर त्याचा शत्रू बनला. त्याने दाऊदला मारण्याची शपथ घेतली होती. अली बुदेश हा मुंबईचा रहिवासी होता. (ali budesh death in baharin) भारतातून फरार झाल्यानंतर त्याने बहारीनमध्ये तळ ठोकला होता. बुदेशचा मृत्यू आजाराने झाल्याचे … Read more

मोठी बातमी! आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून नवाब मलिक यांना अटक, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

nawab malik

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते ईडी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच … Read more

मंदिरातून बाहेर पडताना गुलशन कुमार यांच्यावर झाडल्या गोळ्या, ‘या’ ठिकाणी रचला होता हत्येचा कट

भारताने वेळोवेळी अनेक पुरावे दिले असून दाऊद इब्राहिम अंडरवर्ल्ड डॉन पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचे सांगितले आहे. त्याच दाऊद इब्राहिमबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 26 डिसेंबर 1955 रोजी खेड, महाराष्ट्र येथे त्याचा जन्म झाला आहे. वडील इब्राहिम कासकर हे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. आई अमिनाबी गृहिणी होत्या. तो डोंगरी येथील जडगाव परिसरात राहत होता. दाऊदच्या … Read more

गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट कोणी आणि कुठे रचला होता? वाचा इनसाईड स्टोरी

भारताने वेळोवेळी अनेक पुरावे दिले असून दाऊद इब्राहिम अंडरवर्ल्ड डॉन पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचे सांगितले आहे. त्याच दाऊद इब्राहिमबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 26 डिसेंबर 1955 रोजी खेड, महाराष्ट्र येथे त्याचा जन्म झाला आहे. वडील इब्राहिम कासकर हे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. आई अमिनाबी गृहिणी होत्या. तो डोंगरी येथील जडगाव परिसरात राहत होता. दाऊदच्या … Read more