Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: ‘महाराष्ट्राबाहेर या, आपटून मारु’ ; भाजप खासदाराचा ठाकरे बंधूंना थेट इशारा

Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर संतापजनक शब्दांत टीका केली आहे. काय म्हणाले निशिकांत दुबे? निशिकांत दुबे यांनी एका व्हिडिओत म्हटलं की, “हिंदी भाषिकांवर हल्ला करायचा सोपा … Read more

दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यासोबत काम करावं लागत होतं म्हणून बंडखोरी केली- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होते. यावेळी त्यांनी सभेत बोलताना त्यांच्यासोबत बंड करून आलेल्या आमदारांसाठी आपली काळजी व्यक्त केली. तसेच त्यांच्यासाठी वेळ आलीच तर मी टोकाचं पाऊल उचलेन असंही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेकजण सत्ता मिळावी यासाठी सगळं काही सोडतात. मात्र आम्ही विचारांसाठी सत्ता सोडली. बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या … Read more

फडणवीसांचा आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब, वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं, राजकारणात खळबळ

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. फडणवीसांनी हा पेनड्राइव्ह आज विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. या पेनड्राइव्हमध्ये दोन व्यक्तींचा संवाद आहे.(Another pendrive bomb of Fadnavis, Dawood’s men on Waqf board) त्यांनी असा दावा केला आहे की, दाऊदची माणंस मुस्लीम वफ्फ नियुक्त करण्यात आली आहेत. या दोघांमधील संवाद समोर … Read more