Sachin tendulkar : मुलगा अर्जूनसाठी सचिन तेंडूलकरचे नृसिंहवाडीच्या दत्ताला साकडे; थेट दत्तचरणी लोटांगन घालत…

Sachin tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज अचानक नृसिंहवाडीत हजेरी लावली. सोमवारी पहाटे तो श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. सकाळी पाच वाजता तो काकड आरतीला उपस्थित होता. त्याला पाहून भाविकही अवाक झाले. सचिनचं मंदिरात येण्यमागं कारण होतं. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले यासाठी सचिनने दत्त चरणी साकडे घातले आहे. … Read more