गेल्या १० वर्षात देशात एकही दंगल झालेली नाही, त्यामुळे कुठेही असहिष्णुता नाही – जग्गी वासुदेव
ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव( Sadguru Jaggi Vasudev) यांनी काही दिवसांपूर्वी ‘माती वाचवा’ या जागतिक मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी २७ देशांमध्ये ३०,००० किलोमीटरचा मोटरसायकल प्रवास केला आहे. सद्गुरु सध्या भारतात पोहचले आहेत. यावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (In the last 10 years, there has … Read more