थायलंड
Thailand: लोकांनी मुलीचा मृतदेह समजून पोलिसांना बोलावलं पण ती निघाली महागडी सेक्स डॉल
Corpse, Thailand, Beach, Silicone Sex Doll/ हे दृश्य पाहून कुणीही घाबरेल! हा मनाला भिडणारा फिल्मी टाईप सीन पूर्व थायलंडच्या चोनबुरी जिल्ह्याच्या बंग सेन समुद्रकिनाऱ्यावर ...
Britain : नाॅनव्हेज खाणाऱ्यांनो सावधान! मांस खाल्ल्याने झाला धडधाकट तरूणाचा मृत्यू
Britain : कुठलीही गोष्ट खात असताना ती योग्य प्रकारे खाल्ली नाही तर जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. एका तरुणाला मांसाच्या ...
..तर महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला करणार नपुंसक, सरकारचा मोठा निर्णय
जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी आता थायलंड सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. थायलंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नक्कीच यापुढे ...
हत्तीसोबत फोटो काढणे मॉडेलला पडले महागात, हत्तीने स्कर्ट फाडून केलं असं काही.., पहा व्हिडीओ
थायलंडमधील (Thailand) चियांग माई येथील एका अभयारण्यात एका मॉडेलची (model) अलीकडेच एका हत्तीच्या बाळासोबत (baby elephant) गोंडस भेट झाली. मेगन मिलान (Megan Milan) जूनमध्ये ...
किळसवाणे! भोंदू बाबा शिष्यांना देत होता विष्ठा आणि मूत्र खाण्याचा सल्ला, कारण वाचून चक्रावून जाल
भोंदू बाबांबद्दल अंधविश्वास पसरवणाऱ्या अनेक बाबांबद्दल आपण ऐकले असेल. थावी नानरा असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे वय 75 वर्ष आहे. थायलंडमध्ये या कथीत ...
शेन वॉर्नच्या मृत्यूपूर्वी ‘त्या’ ४ महिला काय करत होत्या? CCTV फुटेजमधून झाला मोठा खुलासा
ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू शेन वॉर्नच्या(Shane Warne) निधनामुळे क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. सुरवातीला शेन वॉर्नचा मृत्यू ह्र्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. पण ...
शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर, खोलीत आढळले रक्ताचे डाग
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचे दिग्गद क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. परंतु तरी देखील थायलंड पोलिस त्यांच्या मृत्यूचा खोलवर तपास करीत आहेत. या तपासाच्या ...
मृत्यूपूर्वी शेन वॉर्न ज्या बेटावर गेला होता त्याचे रहस्य काय? एकांतवासासाठी लोक जातात या ठिकाणी
क्रिकेटविश्वाला सर्वात मोठा धक्का देत फिरकीपटू शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. शेन वॉर्नचा मृत्यू थायलंडमधील एका ...
फोटोशूट भोवलं! ‘मला माझं बाळ आणून द्या,’ आईच्या एका चुकीमुळे बाळाचा बुडून मृत्यु
सोशल मिडियावर फेमस व्हायच्या नादात आता लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनपर्यंत सर्वांनाच फोटो, व्हिडिओचा नाद लागला आहे. फोटोच्या नादात अनेकांचे भान हरवून जाते. मात्र ...
नजर हटी दुर्घटना घटी! आई काढत होती फोटो, मागे स्विमींग पुलमध्ये बुडून २ वर्षांच्या लेकाचा मृत्यु
सोशल मिडियावर फेमस व्हायच्या नादात आता लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनपर्यंत सर्वांनाच फोटो, व्हिडिओचा नाद लागला आहे. फोटोच्या नादात अनेकांचे भान हरवून जाते. मात्र ...