Saif Ali Khan: सैफ अली खानचे आजोबा होते ‘या’ राज्याचे शेवटचे नवाब, नंतर तेच राज्य झाले भारतात विलीन
Saif Ali Khan, Hamidullah Khan, Bhopal/ दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारतातील अनेक संस्थानांनी स्वतंत्र होण्याचे स्वप्न पाहिले. आज अशाच एका संस्थानाची कहाणी, जी सैफ अली खानचे आजोबा हाजी नवाब हाफिज सर हमीदुल्ला खान यांच्या हातात होती. या संस्थानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे सुमारे 100 वर्षे महिला राज्यकर्त्यांनी राज्य केले. आपण … Read more