TMKOC: कर्जामध्ये बुडाले होते तारक मेहतामधील रोशन सिंग सोढी, कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम
roshan-singh-sodhi-in-TMKOC – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'((Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ) हा टीव्ही जगतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शोपैकी एक आहे. ही कॉमेडी मालिका जवळपास १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. शोची स्टारकास्ट भलेही लांब असेल पण लोकांना प्रत्येक पात्र खूप आवडते. या शोमध्ये सुरुवातीपासून काम करणाऱ्या कलाकारांपासून ते या शोला अलविदा करणाऱ्या कलाकारांनीही … Read more